Posts

Showing posts from November, 2020

अखेर शाळा सुरु पण नेमकं काय....

  अखेर शाळा सुरू पण नेमकं काय…..  महाराष्ट्रात प्रदीर्घ लोकडाऊनच्या  काळानंतर शाळा 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होतायत यामागचा मुख्य उद्देश मुलांचे वर्ष वाया न देणे व ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा समोर स्पस्ट झल्याने 10 नोव्हेंबर2020 चा शासन निर्णय काढून  निर्णय घेतला आहे.         देशात 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली असली तरी महाराष्ट्रात शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप पर्यंत अस्पष्टता होती.         शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांना विश्वासात घेण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची व पालकांची असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले होते.     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली परिस्थिती पाहून राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्...